ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्राशी निगडित आणि कृषीपूरक व्यवसाय संबंधीत असलेल्या तंत्रज्ञानचा आणि विकास योजनांचा विस्तार करणे.
महाराष्ट्रातील खेड्या पाड्यातील ग्रामस्थांचा पायाभूत सुविधांचा विकास